Ola S1 आणि S1 Pro ऑफर: नो कोस्ट ईएमआय आणि 61 हजार घरी घेऊन जा ही इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कशी

ओला इलेक्ट्रिकने ईव्ही विद्यार्थी कॉर्पोरेट एम्प्लॉइज साठी आकर्षक ऑफर आणल्या आहेत. आता तुम्ही Ola S1 स्कूटर ₹61,999 इतक्या कमी किमतीत बुक करू शकता ज्याचा EMI ₹2,199 पासून सुरू होईल. ही ऑफर Ola S1 Pro वर देखील उपलब्ध आहे. पण थांबा! ऑफर मध्ये सर्व जाणून घेणे तुमच्या साठी आवश्यक आहे.

Ola S1 आणि S1 pro ऑफर

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात ₹10,000 सूट आणि उर्वरित भारतात  ₹7000 सूट.

विद्यार्थ्यांसाठी आणि कॉर्पोरेटसाठी ऑफर सुरू आहे, तुम्ही ₹५००० (S1 Pro) आणि ₹३००० (S1 3kwh) च्या सवलती यावर घेऊ शकता. यामध्ये फक्त S1 Pro वर जुन्या पेट्रोल गाडी वर ₹10000 पर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे . ही ऑफर 31 मार्च 2023 पर्यंत वैध आहे. विद्यार्थी आणि कॉर्पोरेटसाठी पात्रता नियम व अटी जाणून घेऊ.

विद्यार्थी आणि कॉर्पोरेटसाठी नियम व अटी

 

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या वैध विद्यार्थी/कॉर्पोरेट ओळखपत्रासह Ola एक्सपेरियन्स केंद्राला भेट द्यावी लागेल आणि Ola कर्मचारी तुम्हाला पुढची प्रोसेस करण्यात मदत करतील.

बोनसची रक्कम राज्य
₹१०,००० महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ
₹५००० उर्वरित राज्य

 

तुम्ही तुमच्या पेट्रोल वाहनाची रिसेल करण्याचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला ₹45,000 चे आश्चर्यकारक मूल्य मिळेल ज्यामध्ये s1 साठी ₹35000 पर्यंत आणि s1 प्रो साठी एक्स्ट्रा ₹10,000 म्हणजे ₹45000 पर्यंत रिसेल मिळू शकते.

Ola S1 वर कर्ज ऑफर उपलब्ध आहे

फक्त ₹२,१९९/महिना EMI वर Ola S1 घरी घ्या EMI वर 5.99% इतके कमी व्याजदर 6 महिन्यांच्या कार्यकाळासह नो कोस्ट EMI पर्याय कर्जावरील प्रक्रिया शुल्क शून्य.

हो ! फक्त Rs 64,900 मध्ये नवीन Honda Shine 100 भारतात झाली लॉन्च

आता या सर्व ऑफर पाहिल्यानंतर, मी तुम्हाला नवीन Ola S1 Pro आणि Ola S1 (3kWh) खरेदी करण्यासाठी जाल हे नक्की. हा लेख कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment