काय सांगता ! लवकरच लॉन्च होणार Hero MotoCorp ची इलेक्ट्रिक बाइक
Hero Motocorp Partners Zero Motorcycles: दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ देशात वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपन्या नवीन प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने अमेरिकन कंपनी झिरो मोटरसायकलसोबत भागीदारीत प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक विकसित करण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच दोन्ही कंपन्यांनी करारांतर्गत इलेक्ट्रिक वाहने विकसित … Read more